देवराष्ट्रे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील खेडे आहे. तसेच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव आहे. देवराष्ट्रे हे उपजिल्हा मुख्यालय कडेगाव (तहसिलदार कार्यालय) पासून २० किमी आणि जिल्हा मुख्यालय सांगलीपासून ५१ किमी अंतरावर स्थित आहे. २०११च्या जनगणनेनुसार, देवराष्ट्रे गावाचा स्थान कोड किंवा गाव कोड ५६८४५२ आहे. गावाची एकूण भौगोलिक क्षेत्रफळ १९००.२९ हेक्टर आहे.
आमच्या बद्दलग्रामपंचायत सदस्य
देवराष्ट्रे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील खेडे आहे. तसेच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव आहे. देवराष्ट्रे हे उपजिल्हा मुख्यालय कडेगाव (तहसिलदार कार्यालय) पासून २० किमी आणि जिल्हा मुख्यालय सांगलीपासून ५१ किमी अंतरावर स्थित आहे.
देवराष्ट्रे ता. कडेगाव जि. सांगली (महाराष्ट्र)
devrashtre1940@gmail.com
०९८७६५४३२१०
©
ग्रामपंचायत कार्यालय, देवराष्ट्रे .
सर्व हक्क राखीव ग्रामपंचायत कार्यालय देवराष्ट्रे .
Design & Developed By:
AARV Technologies